ग्रामपंचायत आघार बु

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

सभा मंडप

सभा मंडप २०२४ ₹२,००,००० पूर्ण

सिमेंट रस्ता

सिमेंट रस्ता २०२३-२४ ₹५००००० पूर्ण

सार्व.महिला व पुरुष शौचालय

सार्व.महिला व पुरुष शौचालय २०२१-२२ ₹५००००० पूर्ण .​